Posts

Showing posts from October, 2018
Image
शासकीय विश्रामगृह इस्लामपूर मिटींग - १

पेठ - वाघवाडी येथिल तिळगंगा नदीचे पुनर्जीवना पूर्वीचे पात्र व परीसर

Image
पेठ मळरान नदीपात्र पेठ गोळेवाडी सुरूल रस्ता पूल  पाळकमळा दगडी बंधारा प्राथमिक आरोग्य केंद्र पेठ गोळेवाडी जुना दगडी बंधारा  माणकेश्वर मंदीर नदीपात्र  महादेव मंदीर -दर्गवाडा नदीपात्र  नदी काठ व काठावरील मातीधूप व वाळलेल्या झाडे झुडपे  पेठ गावातील विहीर व पाणी टंचाई  खंडेश्वर मंदीर परिसर व नदीपात्र

नायकलवाडी -रेठरेधरण - मरळनाथपूर -धुमाळवाडी -जांभळवाडी नदिपात्र व परीसर

Image

ओझर्डे -घबकवाडी -माणिकवाडी - महादेवनगर तिळगंगा नदी व परीसर

Image

तिळ्गंगा नदीची पूनर्जीवना पूर्वी सुरूल ता.वाळवा

Image

तिळगंगा नदीची पूनर्जीवन पूर्वीची स्थिती करमाळे ता.शिराळा

Image
तिळगंगा नदी करमाळे ता. वाळवा उगमस्थानाजवळ 

महीला बचत गट भेट

Image
🌷रेणुकामाता🌷 महिला बचत गटाच्या उत्पादनाचे विक्री केंद्र मंचर ता .आंबेगाव जि. पुणे येथिल सौ. अरूणा व श्री . रामदास टेके यांचेकडे जेवणाचा स्वाद व सदिच्छा भेट दिली .                दि.३० सप्टे.२०१८ लग्णातील रुकवत, व जेवनांची ऑर्डर महिला घेतात व पूणे - नगर-नाशिक गटात पदार्थांचे आदान प्रदान करतात. कष्ट व चिकाटीने महीला एकत्रीत बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा केलेल एक सुंदर वास्तव व महीला व अधिकारी डॉ.पांडे साहेब यांचे १५ वर्षाचे भावा बहीनेचे अतुट नाते प्रत्यक्ष अनुभवून मन भरून आले .

ऋुषी कृषी शेती तंत्रज्ञान

Image
.ऋुषी- कृषी तंत्राने सेंद्रीय ऊस उत्पादन - कोणत्याही प्रकारचा रासायणीक खतांचा वापर न करता ऋुषीकृषी तंत्राने सेंद्रीय शेती करणारे आश्वी बुद्रुक ता.संगमनेर जि अहमदनगर येथिल राजेंद्र सांबरे(Bsc.Agri) या प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतावरील प्रकल्पास भेट व अनुभव ,चर्चा ,करताना मा सुमंत पांडे साहेब का. संचालक जलसाक्षरता यशदा पूणे मा रमाकांत कुलकर्णी  डॉ .नारायण पेठकर भूवैज्ञानिक सोलापूर मा प्रकाश राजाराम पाटील जलनायक पूणे विभाग , ग्रामप्रकाश स्वराज्य संस्था पेठ ता वाळवा जि.सांगली

तिळगंगा नदी पूनर्जीवन - वाळवा तालुका पंचायत समिती ठराव

Image