महीला बचत गट भेट

🌷रेणुकामाता🌷
महिला बचत गटाच्या उत्पादनाचे विक्री केंद्र मंचर ता .आंबेगाव जि. पुणे येथिल सौ. अरूणा व श्री . रामदास टेके यांचेकडे जेवणाचा स्वाद व सदिच्छा भेट दिली .                दि.३० सप्टे.२०१८
लग्णातील रुकवत, व जेवनांची ऑर्डर महिला घेतात व पूणे - नगर-नाशिक गटात पदार्थांचे आदान प्रदान करतात.
कष्ट व चिकाटीने महीला एकत्रीत बचत गटाच्या माध्यमातून उद्योग उभा केलेल एक सुंदर वास्तव व महीला व अधिकारी डॉ.पांडे साहेब यांचे १५ वर्षाचे भावा बहीनेचे अतुट नाते प्रत्यक्ष अनुभवून मन भरून आले .

Comments

Popular posts from this blog