ऋुषी कृषी शेती तंत्रज्ञान



.ऋुषी- कृषी तंत्राने सेंद्रीय ऊस उत्पादन -
कोणत्याही प्रकारचा रासायणीक खतांचा वापर न करता ऋुषीकृषी
तंत्राने सेंद्रीय शेती करणारे आश्वी बुद्रुक ता.संगमनेर जि अहमदनगर येथिल राजेंद्र सांबरे(Bsc.Agri) या प्रयोगशील शेतकऱ्याच्या शेतावरील प्रकल्पास भेट व अनुभव ,चर्चा ,करताना मा सुमंत पांडे साहेब का. संचालक जलसाक्षरता यशदा पूणे मा रमाकांत कुलकर्णी  डॉ .नारायण पेठकर भूवैज्ञानिक सोलापूर मा प्रकाश राजाराम पाटील जलनायक पूणे विभाग , ग्रामप्रकाश स्वराज्य संस्था पेठ ता वाळवा जि.सांगली

Comments

Popular posts from this blog